Pune Police : कोंढवा बुद्रूक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोकड व धनादेश अवघ्या दोन दिवसांत परत

कोंढवा बुद्रूक-येवलेवाडी पोलिसांची वेगवान कारवाई; सीसीटीव्हीच्या मदतीने दोन दिवसांत अडीच लाखांची रोकड व धनादेश मालकाच्या ताब्यात
Kondhwa-Yeewalewadi Police Trace and Return Lost Cash and Cheque Worth Over 5 Lakhs

Kondhwa-Yeewalewadi Police Trace and Return Lost Cash and Cheque Worth Over 5 Lakhs

Sakal

Updated on

पुणे : दुकानातील खरेदीसाठी जाताना दुचाकीवरून रस्त्यात गहाळ झालेली दोन लाख ५४ हजार रुपयांची रोकड आणि अडीच लाख रुपयांचा स्वाक्षरी केलेला धनादेश असा पाच लाखांहून अधिक रकमेचा ऐवज कोंढवा बुद्रूक येवलेवाडी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत शोधून काढला. सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणावरून पोलिसांनी हा ऐवज ताब्यात घेऊन संबंधित व्यापाऱ्याला परत मिळवून दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com