Security Failure Kondhwa : सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, कोंढव्यातील घटनेनंतर भीती; सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह
Pune Safety : कोंढवा येथील एका सोसायटीत खोटा कुरिअर बॉय म्हणून प्रवेश घेऊन तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली असून, सोसायटी सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
CCTV Camera Failure in Pune Housing Societiesesakal
पुणे : कोंढवा येथील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सोसायटीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.