Gold Theft During Vijay Stambh Tribute Ceremony
Sakal
पुणे : कोरेगाव भीमा परिसरात विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यास आलेल्या नागरिकांच्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी एका महिलेसह दोघा तरुणांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.