
पुणे : कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणात दिसते तसे सरळ चित्र नव्हते. घटनेमागे काम करणारे अनेक घटक असू शकतात. जे मानवंदना देण्यास आले होते, ते बाहेरचे घटक होते. ज्यांच्या गाड्या जाळल्या, नुकसान झाले, ते स्थानिक होते. हे दोनच घटक सातत्याने चित्रात येत आहेत.