Koregaon Park Water Supply: ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे मुख्य जलवाहिनीला भगदाड; कोरेगाव पार्क परिसरात कृत्रिम पाणीटंचाई

Main Water Pipeline Damaged During Sewer Work: कोरेगाव पार्क साउथ परिसरात सांडपाणी वाहिनीच्या कामादरम्यान मुख्य जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला.
Koregaon Park Water Supply

Koregaon Park Water Supply

esakal

Updated on

मुंढवा: कोरेगाव पार्क साउथ मुख्य रस्त्यावरील कवडेवाडी दरोडेमळा येथे सांडपाणी वाहिनीचे काम करताना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ‘जेसीबी’चा धक्का लागून मुख्य जलवाहिनी फुटली. या अपघातात बुधवारी मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले असून, परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com