Kothrud Assault: कोथरूडमध्ये जुन्या वादातून तरुणावर स्टंपने बेदम मारहाण; मध्यस्थ नागरिकांनाही धमक्या

कोथरूडमधील गुजरात कॉलनीत जुन्या वैमनस्यातून तरुणावर स्टंप, दगड व फरशीच्या तुकड्यांनी बेदम मारहाण; मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांनाही धमकावून परिसरात दहशत निर्माण
A 26-year-old youth was brutally attacked by a group with a wooden stump and stones over an old rivalry in Kothrud, Pune.

A 26-year-old youth was brutally attacked by a group with a wooden stump and stones over an old rivalry in Kothrud, Pune.

Sakal

Updated on

पुणे : कोथरूड भागातील गुजरात कॉलनी परिसरात जुन्या वादातून एका २६ वर्षीय तरुणाला स्टंपने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेदरम्यान आरोपींनी मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांनाही धमकावून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी तिघा आरोपींसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com