कोथरूडमध्ये टोळक्याची दहशत

लाथाबुक्क्यांनी मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल
Gang Attack Inside Residential Society

Pune koyata gang

Sakal

Updated on

पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून सहा ते सात जणांच्या टोळक्याने राडा घालत दहशत पसरविल्याची घटना कोथरूडमधील श्रावणधारा सोसायटीत गुरुवारी घडली. आरोपींनी एका तरुणाच्या घरात घुसून लोखंडी हत्यारांनी घरातील वस्तूंची तोडफोड करत कुटुंबातील सदस्यांसह शेजाऱ्यांनाही बेदम मारहाण केली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com