केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाने थांबली कोथरूडमधील वृक्षतोड; नागरिकांच्या लढ्याला यश

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे पुणे मनपा आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश.
tree cutting on road

Tree felling in Kothrud stopped following directives from the Central Ministry of Environment after citizen complaints.

sakal

Updated on: 

पुणे : कोथरूडमधील ४६७ झाडे तोडून रस्ता केला जाणार असल्याने त्या विरोधात स्थानिक नागरिकांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला इमेल करून त्यास विरोध केला होता. त्याचे गांभीर्य ओळखून पर्यावरण मंत्रालयाने त्वरित राज्य सरकार, पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आणि पुणे महापालिका आयुक्तांना इमेल करून ही वृक्षतोड थांबविण्याचे आदेश दिले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com