Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

पुणे शहरातील निवासी रिअल इस्टेट क्षेत्रात पुनर्विकासाला वेग आला असून, पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूड परिसरात असल्याचे ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’ या अहवालातून आले समोर.
Kothrud redevelopment Project

Kothrud redevelopment Project

ESakal

Updated on: 

पुणे - शहरातील निवासी रिअल इस्टेट क्षेत्रात पुनर्विकासाला वेग आला असून, पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूड परिसरात असल्याचे ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’ या अहवालातून समोर आले आहे. पुणे जिल्ह्यातील ‘महारेरा’वर नोंदणीकृत चार हजार ८२३ प्रकल्पांपैकी ६२९ प्रकल्प पुनर्विकासाचे आहेत. यापैकी २४४ प्रकल्प कोथरूडमधील आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com