Electricity Issue : वीजेवाचून सलग पंधरा तास राहण्याचा कोथरूड करांचा विक्रम

कोथरूड मधील तात्यासाहेब थोरात उद्यान ते भेलकेनगर, आझादनगर परिसरात सुमारे पंधरा तास वीज बंद असल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.
kothrud darkness

kothrud darkness

sakal

Updated on

कोथरूड - कोथरूड मधील तात्यासाहेब थोरात उद्यान ते भेलकेनगर, आझादनगर परिसरात सुमारे पंधरा तास वीज बंद असल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. वीजे वाचून आम्ही सलग १५ तास राहू शकलो याबद्दल आमचा सन्मान करा अशा शब्दात नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com