Pune Kothrud News: रामबाग कॉलनीत वडाची फांदी कोसळून चार वाहनांचे नुकसान

कोथरूडमधील रामबाग कॉलनीत वडाच्या झाडाची फांदी कोसळून चार गाड्यांचे नुकसान; रस्ता काही काळ ठप्प, सुदैवाने जीवितहानी टळली
Kothrud Fire Station Teams Act Swiftly to Clear Blocked Road

Kothrud Fire Station Teams Act Swiftly to Clear Blocked Road

Sakal

Updated on

पुणे : कोथरूडमधील रामबाग कॉलनी, पौड रोड परिसरात बेडेकर गणपतीजवळ वडाच्या झाडाची मोठी फांदी तुटून चार चारचाकी वाहनांवर कोसळली. यामुळे चार चारचाकी वाहनांचे नुकसान झाले असून रस्‍ता अडवला गेल्याने परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शनिवारी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com