Pune: जीवन गौरव पुरस्कार २०२६ या पुरस्कारासाठी कृषिरत्न मेहेर यांची निवड

Krushiratna Anil Meher Selected for Jeevan Gaurav Award 2026: कृषी क्षेत्रातील 50 वर्षांहून अधिक योगदान, शेतकरी विकास आणि शिवनेरी हापूस ला मानांकन मिळवून देण्यात त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा वाटा असून त्यांचा 1 जुलै रोजी सन्मान होणार आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

रवींद्र पाटे

नारायणगाव: कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषिरत्न अनिल घमाजी मेहेर यांची जीवन गौरव पुरस्कार २०२६ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com