

Water released through Kukadi canals and Nira Devghar Dam to support farmers.
esakal
नारायणगाव.आळेफाटा,: शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार कुकडी पाटबंधारे विभागाने शुक्रवारी (ता.१३) सायंकाळपासून डिंभे धरणातून डिंभे डावा व पिंपळगाव जोगे धरणातून पिंपळगाव जोगे कालव्यात रब्बीचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. मागील पाच महिन्यांच्या खंडानंतर प्रथमच या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे.