Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून उन्हाळी पहिल्या आवर्तनात 7.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय

कुकडी प्रकल्पांतर्गत धरणात आज अखेर 17.995 टीएमसी (60.64 टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
Kukadi Project Water

Kukadi Project Water

esakal
Updated on

नारायणगाव - कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरणातून शेती सिंचन व बिगर सिंचनासाठी उन्हाळी पहिल्या आवर्तनात 7.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय आज दुपारी मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com