Pune Crime : कुंजीरवाडीत घरात घुसून मारहाण, तोडफोड; ११ जणांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा

घर खाली करण्याच्या धमकीसाठी घरात घुसून मारहाण, महिलांवरही हल्ला; ११ जणांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा
Home Invasion: 11 Booked for Assault and Property Damage at Kunjirwadi

Home Invasion: 11 Booked for Assault and Property Damage at Kunjirwadi

sakal
Updated on

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत येथे घरात घुसून मारहाण व तोडफोड करून “लगेच घर खाली कर, नाहीतर तुझा कार्यक्रम करतो,” अशी जीवे मारण्याची धमकी देऊन आणि घरातील साहित्याची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. हि घटना शुक्रवारी (ता. २९ मे) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली असून याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com