National Highway Crime : पुणे-सोलापूर हायवेवर रक्ताचा सडा! दुचाकीला पिकअपची धडक अन् कोयत्याने सपासप वार; साडेचार वर्षांनंतर घेतला दुहेरी खुनाचा बदला?

Brutal killed on Pune–Solapur National Highway : कुरकुंभजवळ पुणे–सोलापूर महामार्गावर पूर्ववैमनस्यातून तरुणाचा धारदार शस्त्रांनी खून करण्यात आला. दौंड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Youth killed near Mukadamwadi bridge Daund

Youth killed near Mukadamwadi bridge Daund

esakal

Updated on

कुरकुंभ : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुकादमवाडी (ता. दौंड) येथे शुक्रवारी (ता. २०) रात्री तरुणाचा धारदार शस्त्रांनी निर्घृण खून (Pune Solapur Highway crime) करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com