

उरुळी कांचन बाजारामध्ये विक्री त्यांनी थाटलेली आपली दुकाने.
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील आठवडे बाजार आजूबाजूच्या जवळपास १८ ते २० वाड्यावस्त्याच्या परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असतो.या बाजारामध्ये येणारा परिसरातील छोट्या-मोठ्या व्यवसायातील रोजंदारी कामगार महत्वाचा घटक आहे.आपला आठवड्याचा पगार झाल्यानंतर पुढच्या आठवड्याची रोजी रोटीची सोय या बाजारातून त्याला करून घ्यायची असते.