Sakal Karandak : ‘लाजाळू’ने पटकावला ‘सकाळ करंडक’; पुण्याला विजेतेपद; तर अहिल्यानगरला उपविजेतेपद

'सकाळ करंडक' आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत पुणे विभागाने विजेतेपद पटकावले.
Sakal Karandak

Sakal Karandak

sakal

Updated on: 

पुणे - 'सकाळ करंडक' आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत पुणे विभागाने विजेतेपद पटकावले. या विभागातील भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स यांनी सादर केलेल्या ‘लाजाळू’ या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावत ‘सकाळ करंडका’वर नाव कोरले.

Loading content, please wait...