Pune News : महापालिकेच्या सर्वपक्षीय कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी लाखोची उधळपट्टी

पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची दालने, पक्षनेत्यांच्या कार्यालयांमध्ये नवीन फर्निचर, सोफा, खुर्ची यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेची निवडणूक होऊन अवघे दोन महिने होत आले असताना आता पदाधिकाऱ्यांची दालने, पक्षनेत्यांच्या कार्यालयांमध्ये नवीन फर्निचर, सोफा, खुर्ची यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. यासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. दरम्यान, चार वर्ष ही कार्यालये बंद होती, त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मागणीवरून ही कामे केली जात आहेत, असा खुलासा अधिकाऱ्यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com