

The Modus Operandi: Manipulation of Official Documents and Forged Orders
Sakal
वेल्हे : जमिनीचे कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र करून दिल्यानंतरही, मूळ मालकांनी दुसऱ्याच व्यक्तीला पुन्हा दुबार कुलमुखत्यारपत्र करून दिले. प्रांतांच्या मूळ आदेशात खाडाखोड करून बनावट आदेश तयार करत जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार राजगड तालुक्यात उघडकीस आला आहे.