Velhe Crime : बनावट मृत्यू दाखल्याने जमीन हडपली; पहिल्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश; राजगडमधील उपोषण आश्वासनानंतर मागे

पती जिवंत असताना त्याला मयत दाखवून त्याच्या मृत्यूचा बोगस दाखला तसेच बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक.
The Pilavre family staging a hunger strike in front of the Tehsil office

The Pilavre family staging a hunger strike in front of the Tehsil office

sakal

Updated on

वेल्हे - पती जिवंत असताना त्याला मयत दाखवून त्याच्या मृत्यूचा बोगस दाखला तसेच बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या अन्यायग्रस्त शेतकरी शंकर गेणू पिलावरे यांच्या पहिल्या पत्नी सावित्री शंकर पिलावरे विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी (ता.२४) राजगड तालुका तहसीलदार निवास ढाणे यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com