Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे महामार्गावर लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा पहारा; भरधाव वाहनचालकांवर होणार कारवाई

वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांवर चाप लावण्यासाठी पोलिसांनी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव मावळ आणि लोणावळा परिसरात अत्याधुनिक लेझर स्पीड कॅमेरे बसविले.
Laser Speed Camera

Laser Speed Camera

sakal

Updated on

पुणे - वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांवर चाप लावण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव मावळ आणि लोणावळा परिसरात अत्याधुनिक लेझर स्पीड कॅमेरे बसविले आहेत.

दिवसरात्र कार्यरत राहणाऱ्या या कॅमेऱ्यांमुळे भरधाव वाहनचालकांविरुद्ध कारवाई करता येणार आहे. महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com