Pune PMC Property Tax Discount : मिळकतकर सवलतीसाठी आज शेवटचा दिवस: पुणे महापालिकेचा निर्णय

PMC Tax Deadline: पुणे महानगरपालिकेने मिळकतकर भरण्याच्या सवलतीसाठी दिलेली वाढीव मुदत ७ जुलै रोजी संपणार आहे. महानगरपालिकेच्या सर्व्हरवर ताण आल्यामुळे नागरिकांना ऑनलाइन कर भरण्यात अडचणी येत आहेत.
Pune News
Pune Property Tax Discountesakal
Updated on

पुणे : मिळकतकरातील सवलत मिळविण्यासाठी महापालिकेने दिलेली वाढीव मुदत उद्या (ता. ७) संपुष्टात येत आहे. दरम्यान, आतापर्यंत सात लाखांहून अधिक मिळकतधारकांनी एक हजार ३७५ कोटी रुपयांहून अधिक मिळकतकराचा भरणा केला असल्याचे समोर आले आहे. मुदतीत कर न भरल्यास नागरिकांना सवलतीचा लाभ मिळणार नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com