
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षेला अर्ज करण्याचा मंगळवार (ता. २०) शेवटचा दिवस आहे. विद्यापीठातर्फे पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा तीन ते पाच जून दरम्यान होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.