Pune Nandedoshi News: नांदोशी येथे ‘लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ हजार खाटांचे रुग्णालय; १६ एप्रिलला संकल्प व श्रद्धांजली सभा

लता-आशा मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदोशी येथे उभारणार हजार खाटांचे बहुविशेषज्ञ, धर्मादाय रुग्णालय; १६ एप्रिलला कोनशिला संकल्प व श्रद्धांजली सभेत प्रकल्पाची औपचारिक घोषणा
"संगीताच्या दोन महामेरूंची स्मृती आता रुग्णसेवेतून जिवंत राहणार!" नांदोशीत उभं राहतंय भव्य 'लताआशा' मेडिकल इन्स्टिट्यूट.

"संगीताच्या दोन महामेरूंची स्मृती आता रुग्णसेवेतून जिवंत राहणार!" नांदोशीत उभं राहतंय भव्य 'लताआशा' मेडिकल इन्स्टिट्यूट.

sakal

Updated on

पुणे : 'लला मंगेशकर मेडिकल फाउंडेशन'च्या अंतर्गत नांदोशी येथे ४० एकरांत प्रस्तावित 'लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' या नावाने हजार खाटांचे रुग्णालय उभे करण्याचा निर्णय फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे. या रुग्णालयाचा कोनशिला संकल्प समारंभ १६ एप्रिल ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे विश्वस्त पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com