Daund Crime : पाच लाखांचा ऐवज असणारी पर्स चोरणाऱ्या दोघांना अटक

लातूर - मुंबई एक्सप्रेस मधील महिला प्रवासीची ५ लाख १२ हजार रूपयांचा ऐवज असणारी पर्स चोरणार्या दोन तरूणांना पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
Crime
Crimesakal
Updated on

दौंड - लातूर - मुंबई एक्सप्रेस मधील महिला प्रवासीची ५ लाख १२ हजार रूपयांचा ऐवज असणारी पर्स चोरणाऱ्या दोन तरूणांना पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. चोरी झाल्यापासून चोवीस तासांच्या आत तपास करीत सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com