Smile Day : खळखळून हसा! एक नोव्हेंबरला साजरा करा ‘स्माइल डे’; ‘सकाळ माध्यम समूहा’चा उपक्रम

खरं सांगा! शेवटचं खळखळून कधी हसलात? आठवतंय? नाही ना! हसणंदेखील महाग वाटावं, अशी खरंतर आजूबाजूची परिस्थिती आहे; पण हे हरवलेलं हसू आपल्याला पुन्हा खुलवायचंय.. त्यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला आहे.
Smile Day Sakal Media Group

Smile Day Sakal Media Group

sakal

Updated on: 

पुणे - खरं सांगा! शेवटचं खळखळून कधी हसलात? आठवतंय? नाही ना! हसणंदेखील महाग वाटावं, अशी खरंतर आजूबाजूची परिस्थिती आहे; पण हे हरवलेलं हसू आपल्याला पुन्हा खुलवायचंय.. त्यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला आहे. कामाचा ताण, ट्रॅफिक, सतत छळणाऱ्या चिंता बाजूला सारून आपल्याला मनमोकळं हसायचंय. तुमच्या हसण्यानं केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना, नातलगांना आनंद होणार आहे.. त्यांनाही हे ‘हसू’ अनुभवता येईल.

Loading content, please wait...