Maratha Reservation: मनोज जरांगे कुणाच्या अजेंड्यावर काम करत होते? लक्ष्मण हाके यांचा खळबळजनक आरोप, संविधानाला आव्हान देऊ नका

Laxman Hake Targets Manoj Jarange Over Political Agenda Claims: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आरोप; मनोज जरांगे आरक्षणाऐवजी राजकीय अजेंड्यावर काम करत असल्याचा दावा, संविधानाला आव्हान देऊ नका अशी इशारवजा टीका
Manoj Jarange Faces Fresh Allegations from Laxman Hake Over Reservation Politics and Constitutional Remarks

Manoj Jarange Faces Fresh Allegations from Laxman Hake Over Reservation Politics and Constitutional Remarks

sakal

Updated on

पुणे : ‘‘मनोज जरांगे यांचा रोख विविध नेत्यांनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वळला असून, ते सध्या गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे दिसते. आरक्षणाच्या लढ्यावर बोलणे अपेक्षित असताना कुणाला पाडण्यासाठी आणि कुणाला निवडून आणण्यासाठी त्यांनी भूमिका बजावल्या. त्यामुळे त्यांनी इतके दिवस कुणाच्या तरी अजेंड्यावर काम केले,’’ असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गुरुवारी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com