Laxman Hake: आता बस झालं..आम्ही हरलो आहोत! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

Laxman Hake and Navnath Waghmare lash out at silent OBC ministers: मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी बोलताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. ते म्हणाले, मनोज जरांगे हे कुपोषित बालक असल्यासारखं बोलत आहेत.
Laxman Hake OBC Reservation Statement

Laxman Hake OBC Reservation Statement

esakal

Updated on

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा नुकताच आटोपला आहे. या दौऱ्यात त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली होती. त्यानंतर बावनकुळे यांनी गुरुवारी पुण्यात भावुक होत उद्विग्न प्रतिक्रिया दिली. ओबीसी नेत्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु नये, शांत रहावं, असं आवाहन बावनकुळे यांनी केलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com