आज पुण्यात

आज पुण्यात
Published on

आज पुण्यात, शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ साठी
.......
सकाळी
- मार्गदर्शन सत्र : ‘एसआयआयबी लीडरशिप सिरीज २०२६’ विषयावर : सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेसतर्फे : विषय- ‘पश्चिम आशियातील संकट : जागतिक व्यापार, ऊर्जा आणि व्यवसायांचे भवितव्य नव्याने घडविणारे घटक’ : प्रमुख पाहुणे- के. के. गुप्ता : उपस्थिती- कार्तिकेयन अय्यर, अल्पेश शर्मा, बिरेंद्र पांडे, राहुल भारद्वाज, अजित रानडे, संजय सुधीर : सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, हिंजवडी : ९.००.


दुपारी
- प्रशिक्षण कार्यक्रम : गणेशोत्सवातील काळासाठी महिला सुरक्षितता विषयक : स्त्री आधार केंद्रातर्फे : मार्गदर्शक- ॲड. नीलिमा गोखले, पोपट येळे, राजेश जगताप, विवेक नायडू, लखन गायकवाड : पत्रकार संघ, नवी पेठ, गांजवे चौक : २.३०.

सायंकाळी
- सांगता समारंभ : जयराम शिलेदार ट्रस्टतर्फे : पद्मश्री जयमालाबाई शिलेदार जन्मशताब्दीनिमित्त : सोबत ध्वनिचित्रफीत प्रदर्शन : ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रस्ता : ५.००.
- व्याख्यान : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलतर्फे : डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या ८५व्या जयंतीनिमित्त : विषय- ‘संविधानासमोरील प्रश्न’ : वक्ते- सुरेश द्वादशीवार : अध्यक्ष- उल्हास पवार : प्रमुख उपस्थिती- डॉ. शिवाजीराव कदम : गांधी भवन, कोथरूड : ५.३०.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com