केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या उपस्थितीत पुणे विद्यापीठात व्याख्यान

विद्यापीठातर्फे ‘आजादी का अमृत महोत्सवा’चे उद्‌घाटन
Pune University
Pune UniversitySakal
Updated on: 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आजादी का अमृत महोत्सवा’च्या उद्‌घाटनानिमित्त बुधवारी (ता.२५) व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. (SPPU Pune)

Pune University
राणेंच्या अटकेपूर्वी दोन तास काय घडलं?

केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे ‘आजादी का अमृत महोत्सव’ विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या उद्‌घाटनानिमित्त हे व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानात ‘‘https://www.facebook.com/sppunssmedia’’ याद्वारे सहभागी होता येणार आहे, असे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Municipal Corporation's Deepotsav registered in Guinness Book.
Worship of Ajit Dada's image Akashkandil by Jay Pawar
Special committee formed to prepare revised draft of the act
University-level 'Avishkar' research competition from November 18