Chapekar Brothers : चापेकर बंधू पराक्रमाचे ‘वारसा दर्शन’मध्ये आज स्मरण

Rand Assassination : गणेशखिंड येथे २२ जून रोजी ‘वारसा दर्शन’ कार्यक्रमात चापेकर बंधूंच्या रॅंड वधाच्या शौर्याचा इतिहास पुणेकरांच्या स्मरणात उजळून निघणार आहे.
Chapekar Brothers
Chapekar BrothersSakal
Updated on

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील दामोदर चापेकर पुतळा येथे रविवारी (ता. २२) रात्री आठ वाजता ‘वारसा दर्शन’ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात चापेकर बंधूंच्या इतिहासाचे, विशेषतः त्यांनी केलेल्या रॅंड वधाचे स्मरण होईल. ‘सकाळ’, इतिहास प्रेमी मंडळ आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन यांच्यातर्फे हा कार्यक्रम होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com