Leopard Attack : सहजपूरला बिबट्याच्या हल्ल्यात १७ बोकड ठार; ईदसाठी बोकड आणले होते

बिबट्याच्या हल्लात १७ बोकड जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सहजपूर तालुका दौंड येथे घडली.
Leopard Attack Kills 17 bokad in Sahajpur

Leopard Attack Kills 17 bokad in Sahajpur

sakal

Updated on

राहू - बिबट्याच्या हल्लात १७ बोकड जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सहजपूर तालुका दौंड येथे घडली.

शेतकरी तेजस रमेश म्हेत्रे यांनी ईदसाठी बाजारातून बोकड आणले होते. बोकडाचे पालण पोषण हे त्यांनी चांगले केले होते. बिबट्याने १७ बोकड जागीच ठार केल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. बिबट्याच्या वावरामुळे सहजपूर परिसरात मोठी घबराट पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com