Loni Kalbhor Leopard : लोणी काळभोरच्या लोकवस्तीत बिबट्याचा थरार; गोठ्यात घुसून वासराचा फडशा!

Leopard Attack : लोणी काळभोर परिसरातील लोकवस्तीत बिबट्याने गोठ्यात घुसून दावणीला बांधलेल्या वासरावर हल्ला करून त्याचा जागीच मृत्यू केला. या घटनेमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाकडून पंचनामा करून भरपाईची प्रक्रिया सुरू आहे.
Fear Spreads Among Farmers and Local Residents

Fear Spreads Among Farmers and Local Residents

sakal 

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : गोठ्यात दावणीला बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बाजार मळा परिसरात बुधवार (३१ डिसेंबर) रोजी सकाळी उघडकीस आली आहे. यामध्ये वासराचा जागीच मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे सुमारे ५९ हजारांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com