Leopard Attack : बोरी बुद्रुक येथे बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला; एकजण जखमी

कामावरून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या रखमा शिंदे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (ता. २७) घडली.
one injured in Leopard Attack

one injured in Leopard Attack

sakal

Updated on: 

- राजेश कणसे

आळेफाटा - जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथे कामावरून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या रखमा रामभाऊ शिंदे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (ता. २७) रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शिंदे यांच्या पायाला दुखापत झाली असून, त्यांच्यावर नारायणगाव येथे उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com