fire crackers shops in pune
sakal
पुणे - शहरातील परवानाधारक फटाका विक्रेत्यांना यंदाच्या दिवाळीत ११ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर या कालावधीत २४ तास दुकाने आणि स्टॉल खुले ठेवण्यास पोलिस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीत पुणेकरांना कोणत्याही वेळी फटाके खरेदी करता येणार आहेत.