Indian Army AI technology: आधुनिक युद्धात मिलिसेकंदांत निर्णय : भारतीय लष्करात एआय, ५-जी, ६-जी व क्वांटम तंत्रज्ञानाचा वाढता वापर

आधुनिक युद्धात मिलिसेकंदांत निर्णयक्षमतेसाठी भारतीय लष्करात एआय, ५-जी, ६-जी व क्वांटम तंत्रज्ञानाचा वाढता वापर; स्वदेशी प्रणालींवर विशेष भर
Need for Rapid Decision-Making and Tech Integration in Modern Warfare

Need for Rapid Decision-Making and Tech Integration in Modern Warfare

Sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : ‘‘आधुनिक युद्धात परिस्थितीचा विचार करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. काही मिलिसेकंदांत निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी लागते. यासाठी भारतीय लष्करात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ५-जी, ६-जी आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा वापर वाढविला जात आहे. या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेली माहिती आणि प्रणाली स्वदेशी असावी, यावर लष्कराचा भर आहे,’’ असे प्रतिपादन लष्कराचे उपप्रमुख (माहिती प्रणाली आणि तंत्रज्ञान) लेफ्टनंट जनरल विपुल सिंघल यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com