Pune Crime : महिलेवर अत्याचार व खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Shivajinagar Case : शिवाजीनगरमध्ये २०१५ मध्ये एका महिलेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपी राजेश यादव याला न्यायालयाने जन्मठेप व ३० हजार रुपयांचा दंड अशी कठोर शिक्षा सुनावली आहे.
Pune Crime
Pune CrimeSakal
Updated on

पुणे : महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करत जखमी अवस्थेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने जन्मठेपेसह ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा निकाल दिला. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. अत्याचार केल्यानंतर आरोपी महिलेच्या अंगावरील सोने लुटून पसार झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com