Pune Crime : तिघांचा खून करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास जन्मठेप
शस्त्रागारातून पिस्तूल व मॅगझीन लंपास करत त्याआधारे तिघांचा खून करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास न्यायालयाने जन्मठेपेसह तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पुणे - शस्त्रागारातून पिस्तूल व मॅगझीन लंपास करत त्याआधारे तिघांचा खून करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास न्यायालयाने जन्मठेपेसह तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.