Manchar News : मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमच सुरू केलेल्या ‘थ्रॉम्बोलिसिस’ उपचाराने वाचले रुग्णाचे प्राण; वैद्यकीय पथकाची कामगिरी

मंचर उपजिल्हा रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘थ्रॉम्बोलिसिस’ सुविधेअंतर्गत शनिवारी पहिल्याच रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात येऊन त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना आले यश.
manchar sub district hospital

manchar sub district hospital

sakal

Updated on

मंचर - आंबेगाव तालुक्यातील मंचर उपजिल्हा रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘थ्रॉम्बोलिसिस’ सुविधेअंतर्गत शनिवारी (ता. २८) रोजी पहिल्याच रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात येऊन त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com