दिलीप माजगावकर यांना जीवनगौरव तर प्रतिभा रानडे यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार जाहीर

Lifetime Achievement Award to Dilip Mazgaonkar and Sahitya Seva Gratitude Award to Pratibha Ranade.jpeg
Lifetime Achievement Award to Dilip Mazgaonkar and Sahitya Seva Gratitude Award to Pratibha Ranade.jpeg
Updated on

पुणे : जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी प्रकाश संघातर्फे यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ प्रकाशक आणि राजहंस प्रकाशनचे संचालक दिलीप माजगावकर आणि साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कारासाठी लेखिका प्रतिभा रानडे यांची निवड करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे सध्या या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून परिस्थिती सामान्य झाल्यानंतर या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल अशी माहिती प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, प्रकाशक संघाच्या उपाध्यक्षा शशिकला उपाध्ये, प्रमुख कार्यवाह पराग लोणकर आणि प्रकाशक संघ कार्यकारीनीं दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com