Rain Yellow Alert : पुण्यात हलक्या सरी कायम; पुढील चार दिवस पावसाचा ‘यलो’ अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून शहरात कोथरूड, सिंहगड रस्ता, हडपसर, विश्रांतवाडी, औंध, वडगाव शेरी आणि बाणेर परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
pune rain
pune rainsakal
Updated on

पुणे - पुणे शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाची संततधार सुरू आहे. पुढील चार दिवस शहरात अशीच स्थिती राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. पुढील चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह शहराला ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com