Pune Waste Projects: पुण्यात कचरा प्रकल्पांवरील मक्तेदारीला लगाम? ५०० टन मर्यादा, प्रशासन व स्थायी समितीच्या भूमिकेकडे लक्ष

Pune waste project 500 ton limit policy details: कचरा प्रकल्पांतील ठेकेदारांची मक्तेदारी रोखण्यासाठी एका ठेकेदाराला ५०० टनांपर्यंतच काम देण्याच्या प्रस्तावावर प्रशासन व स्थायी समितीची भूमिका निर्णायक ठरणार.
Garbage projects Pune

Garbage projects Pune

Sakal

Updated on

पुणे : शहरातील कचरा प्रकल्पांचे काम मिळविण्यासाठी निविदेच्या अटी शर्ती निश्‍चित करण्यापासून ते निविदेत जास्त स्पर्धक निर्माण होऊ नये यासाठी ठेकेदारांकडून लॉबींग केले जाते.

ही यंत्रणा मोहित काढून एका ठेकेदाराला ५०० टनाची मर्यादा घातल्यास अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार होते. त्यामुळे दोन वर्षापूर्वी तयार केलेले धोरण लालफितीत अडकले होते. आता हा विषय पुन्हा समोर आल्यानंतर प्रशासन अन स्थायी समिती काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com