Pune University: पुणे विद्यापीठात मुलींच्या हॉस्टेलमध्ये धक्कादायक प्रकार! दारुच्या बाटल्या अन् सिगारेटची पाकिटं; तक्रार करुनही दुर्लक्ष

पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सिगरेटची पॉकेटचे फोटो आणि विडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. वसतिगृहामधील एका विद्यार्थीनीने याबाबतची तक्रार आधीच केली होती.
Pune University: पुणे विद्यापीठात मुलींच्या हॉस्टेलमध्ये धक्कादायक प्रकार! दारुच्या बाटल्या अन् सिगारेटची पाकिटं; तक्रार करुनही दुर्लक्ष
Updated on

Pune News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील मुलींच्या वसतिगृहामध्ये मोठ्या प्रमाणावर दारुच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटं आढळून आलेली आहेत. रुममधील फोटो समोर आलेले आहे. या प्रकरणी एका विद्यार्थीनीने वसतिगृह प्रशासनाकडे तक्रार केलेली होती. परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com