Pune News : धोकादायक इमारतीचा पुनर्विकास रखडला, कोथरूडच्या ‘म्हाडा’मधील रहिवासी चिंतेत; समस्या त्वरित सोडविण्याची मागणी

Kothrud Housing Crisis : कोथरूडमधील एकता सोसायटीतील ३० वर्षे जुनी इमारत धोकादायक बनली असून, २५० रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत.
Kothrud Housing Crisis
Kothrud Housing CrisisSakal
Updated on

कोथरूड : कोथरूडमध्ये म्हाडाने तीस वर्षांपूर्वी बांधलेल्या एकता सोसायटीमधील घरे मोडकळीस आली असून, तीच्या पुनर्विकासासाठी येथील रहिवासी धडपडत आहेत. परंतु, त्याला म्हणावे तसे यश येत नसल्याने आमच्या इमारतीचा पुनर्विकास आमच्या डोळ्यांदेखत व्हावा, हीच अपेक्षा असल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com