Pune News : लोहगावमधील बांधकामावरील कारवाई थांबविण्याची मागणी; ग्रामस्थांनी घेतली मोहोळ यांची भेट

Lohgaon Construction Ban : हवाई दलाच्या भिंतीलगत १०० व ९०० मीटरमध्ये असलेल्या बांधकामांवर महापालिकेची कारवाई थांबवावी, अशी मागणी लोहगाव ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.
Lohgaon Construction Ban
Lohgaon Construction BanSakal
Updated on

पुणे : हवाई दलाच्या सीमा भिंतीपासून १०० मीटर व ९०० मीटरमध्ये निर्बंध येण्यापूर्वी गावामध्ये बांधकामे होत होती, पण आता त्यावरही हवाई दल आणि महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. ही कारवाई थांबवावी, अशी मागणी लोहगाव ग्रामस्थांनी केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com