Lonavala Hotel
sakal
लोणावळा - सध्या नाताळच्या सुट्या सुरू आहेत. त्यामुळे पर्यटननगरी लोणावळा-खंडाळ्यात वर्दळ वाढली आहे. तसेच ‘थर्टी फर्स्ट’ अर्थात सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागतासाठी येथे पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे हॉटेल, रिसॉर्टच्या बुकिंगला पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे. अनेक ‘सेकंड होम’ हाउसफुल्ल झाली आहेत.