Lonavala Rain : लोणावळ्यात जूनमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, दहा वर्षांतील सर्वाधिक पाऊस; जूनमध्ये सरासरीच्या दुप्पट पाऊस

Monsoon 2025 : यंदा जून महिन्यात लोणावळ्यात सरासरीच्या दुपटीहून अधिक पावसाची नोंद होऊन, पावसाने विक्रम केला असून अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे.
Lonavala Rain
Lonavala RainSakal
Updated on

लोणावळा : यंदा पाऊस मेहेरबान झाल्याने मावळासह लोणावळ्यात यंदा पावसाने विक्रम केला असून जूनमध्ये वार्षिक सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. नागरिकांचे जनजीवन कोलमडले आहे. जून महिन्यातच एकूण सरासरीच्या जवळपास निम्मा पाऊस नोंदला गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com