Lonavala Heavy Rain : लोणावळ्यात ४८ तासांत तब्बल १,२९० मिमी पाऊस; पुण्यात जुलैतील पावसाचा चौथा उच्चांक

पुणे शहर, उपनगरांसह जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर मंगळवारी (ता. ७) सकाळपर्यंतही कायम राहिला.
Lonavala Heavy Rain

Lonavala Heavy Rain

esakal

Updated on

- प्रज्वल रामटेके

पुणे - पुणे शहर, उपनगरांसह जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर मंगळवारी (ता. ७) सकाळपर्यंतही कायम राहिला. घाट परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस झाल्याने लोणावळ्यात अवघ्या ४८ तासांत तब्बल एक हजार २९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com