Tempo Accident: लोणावळा-ऍम्बी व्हॅली रस्त्यावर भीषण अपघात; गोव्यातील दोघांचा मृत्यू
Lonavala Accident: लोणावळा-अँबी व्हॅली रस्त्यावर टेंपो-मोटार धडक झाली; गोव्यातील दोन तरुण जागीच ठार झाले. जखमी चालक रुग्णालयात उपचार घेत आहे. दोघे मृतक मित्रांसह कार्यक्रमासाठी आले होते, अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले.